धनेशाचा धनी : डॉ. राजू कसंबे
स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या पत्रासोबत शेजारच्या काकूंनी एक चिठ्ठी माझ्या हातावर ठेवली. मी पहिल्यांदा ती चिठ्ठी उघडून पहिली. ‘राजुरा तलावावर ५०० क्रेन्स पक्षी आलेले आहेत – राजू’ ह्याच चार ओळी त्या चिठ्ठीत लिहिलेल्या होत्या. वाचून मनाला सुखद धक्का बसला. कारण ५०० Read More