चष्मेवाला

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की ऐनक’ सारखा माझा चष्मा डोक्यावर सुद्धा ठेवलेला नाहीये. मग मला चष्मेवाला का बरे म्हणतात..? आहे ना गम्मत..! तर ऐका…! आता माझ्या फोटोकडे नीट बघा…! माझ्या Read More

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे पृथ्वी निसर्ग नियमानुसार चालते. आपण जे पेरतो तेच उगवते. पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. म्हणजेच कोणतीही गोष्ट वा आवडिच कार्य करण्यासाठीची वेळ कधीच निघून गेलेली नसते. वेळ आणि काळ परत येत राहतो आणि Read More

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर निसर्गवेडे सृजनशील असतात. हिरव्या डोळ्यातून ते निसर्गाकडे बघत असतात. वेगळेपणाच्या शोधात ते कायम भटकंती करीत असतात. त्यांची अनेकांगी दृष्टी सतत काहीतरी नवीन शोधत राहते. त्यांच जीवन म्हणजे केवळ जंगल फिरणे, पक्षी आणि फुलपाखरे पाहणे इतकंच Read More

धनेशाचा धनी : डॉ. राजू कसंबे      

स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या पत्रासोबत शेजारच्या काकूंनी एक चिठ्ठी माझ्या हातावर ठेवली. मी पहिल्यांदा ती चिठ्ठी उघडून पहिली. ‘राजुरा तलावावर ५०० क्रेन्स पक्षी आलेले आहेत – राजू’  ह्याच चार ओळी त्या चिठ्ठीत लिहिलेल्या होत्या. वाचून मनाला सुखद धक्का बसला. कारण ५०० Read More